
When Tushar Deshpande justified Mahendra Singh Dhoni's faith in him during IPL 2023
Sports कट्टा · Ideabrew Studios
Show Notes
When Tushar Deshpande made his Sports Katta debut in 2020, he was yet to earn an Indian Premier League cap. As he returns to Sports Katta for another conversation in our special series 'IPL Uwaach', he not only has an IPL title to his but has also been crowned Ranji Trophy champion. Add to that the fact that Deshpande was Chennai Super Kings' highest wicket-taker during its triumphant IPL 2023 campaign and it underlines the boy from Kalyan has indeed come a long way. In a freewheeling chat with Amol Karhadkar, sports journalist with The Hindu, Tushar Deshpande relives how he reposed the faith shown in him buy Mahendra Singh Dhoni.
तुषार देशपांडे जेव्हा २०२० मध्ये जेव्हा पहिल्यांदा स्पोर्ट्स कट्ट्यावर गप्पा मारायला आला, तेव्हा त्याने IPL मध्ये पदार्पण केलं नव्हतं. आज तो चेन्नई सुपर किंग्जच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. २०२३ मध्ये त्याने चेन्नईच्या IPL विजेतेपदात मोलाची भूमिका बजावताना संघासाठी सर्वाधिक बळी तर घेतलेच, पण काही काळ त्याच्याकडे 'पर्पल कॅप' सुद्धा होती. 'द हिंदू' चा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरशी 'IPL उवाच' मध्ये तुषार सांगत आहे गेल्या चार वर्षांतील त्याच्या कारकीर्दीतील बदल; महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईकडून खेळण्याचा अनुभव; धोनीने टाकलेला विश्वास त्याने कसा सार्थ ठरवला; आणि IPL जिंकल्यानंतरची भावना...