PLAY PODCASTS
Rahul Tripathi remembers IPL debut: Dhoni’s calming effect and Rahane’s help
Season 6 · Episode 33

Rahul Tripathi remembers IPL debut: Dhoni’s calming effect and Rahane’s help

Sports कट्टा · Ideabrew Studios

February 20, 20226m 30s

Show Notes

राहुल त्रिपाठी हे नाव प्रत्येक IPL प्रेमीला माहित आहेच. त्याचे महत्त्व त्याला IPL लिलावात सनरायझर्स हैदराबादने तब्बल ८.५ कोटी रुपयांच्या बोलीत सिद्ध होतेच. काय आहेत पुणेकर राहुलच्या २०१७ मधील त्याच्या IPL पदार्पणाच्या आठवणी, जेव्हा तो रायजिंग पुणे सुपरजायंट्समध्ये होता.

lm5epaz0J2MHZOex14Nn