
Playing with Gavaskar, Vengsarkar and playing against Vishwanath, Richards and Hadlee, ft Sulakshan Kulkarni | Ranji Trophy | Sports Katta
Sports कट्टा · Ideabrew Studios
Audio is streamed directly from the publisher (traffic.megaphone.fm) as published in their RSS feed. Play Podcasts does not host this file. Rights-holders can request removal through the copyright & takedown page.
Show Notes
देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाच संघाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांनी आजतागायत चार संघाचं प्रशिक्षकपद भूषविलं आहे. तरी सुलक्षण कुलकर्णी यांची खरी ओळख ही कायम 'खडूस मुंबईकर' अशीच राहिली आहे. 'माझा संस्मरणीय रणजी ट्रॉफी हंगाम' मालिकेत सुलक्षण सांगत आहेत त्यांच्या उमेदीच्या काळातील आठवणी. पाहूया शाळेत असताना ठाण्याजवळ कळव्याहून वानखेडेला सामना बघण्यासाठी जाणं, शारदाश्रम शाळेच्या संघासाठी खेळून मग रेल्वेजसाठी रणजी पदार्पण, ठाण्यामध्ये घरच्या मैदानावर मुंबईसाठी केलेलं पदार्पण आणि सुनील गावस्कर व दिलीप वेंगसरकारांचा १९८६-८७ हंगामातील दरारा! आणि हो, त्यांच्या सर रिचर्ड हॅडली व व्हिव्ह रिचर्ड्स यांच्याविरुद्ध खेळायचा त्यांचा अनुभव बिलकुल चुकवू नका!
He has represented five teams with distinction in domestic cricket. As of now, he has been the head coach of four state teams. Still, Sulakshan Kulkarni is renowned as a typical 'khadoos Mumbai cricketer'. In the latest offering of "My Memorable Ranji Trophy Season", Kulkarni rewinds to growing up in Thane, debuting in First Class cricket for Railways, making his Mumbai debut in his hometown Thane and then learning from stalwarts like Sunil Gavaskar and Dilip Vengsarkar in Bombay's dressing room! Don't forget his memories of playing against the likes of legends Richard Hadlee, Gordon Greenidge and Sir Isaac Vivian Richards.