
Season 3 · Episode 8
Last and best: Can India overcome injuries and the Brisbane Test?
Sports कट्टा · Ideabrew Studios
January 14, 202115m 2s
Show Notes
सिडनीमधील सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवूनही भारतीय संघ चिंताक्रांत आहे. ब्रिस्बेनमधील ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वापेक्षा दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढणारी यादी ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे. कसा असेल दुखापतींचा परिणाम भारताच्या संघनिवडीवर. आणि 'रेसिझम' विवादावर एक द्रुष्टिकोन.
High on the draw in Sydney, India have managed to demoralise Australia but do they have enough firepower left in their tanks with a spree of injuries? How will the injuries impact India's combination? And a perspective on the racism row?