PLAY PODCASTS
How India plotted T20 World Cup triumph | Paras Mhambrey Exclusive

How India plotted T20 World Cup triumph | Paras Mhambrey Exclusive

Sports कट्टा · Ideabrew Studios

July 19, 202457m 26s

Show Notes

When India made it to the World Test Championship final in 2023, he was the bowling coach. When India suffered the heartbreak at Motera in the ODI 2023, he was the bowling. And when Rohit Sharma finally lifted the T20 World Cup, he was again the bowling coach. Paras Mhambrey - the former Mumbai captain and Test cricketer - looks back on his fulfilling journey as India's bowling coach in a candid conversation with Amol Karhadkar, The Hindu's sports journalist.

२०२३ मध्ये जेव्हा भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला तेव्हा ते बोलिंग कोच - गोलंदाजी प्रशिक्षक - होते. १९ नोव्हेंबरला जेव्हा वर्ल्ड कप अंतिम सामन्यात झटका बसला तेव्हाही तेच बोलिंग कोच होते. आणि जेव्हा रोहित शर्माने अखेर T२० विश्वचषक जिंकला तेव्हाही गोलंदाजी प्रशिक्षक तेच होते. पारस म्हाम्ब्रे, मुंबईचे माजी कर्णधार आणि कसोटी क्रिकेटपटू, भारतीय संघाबरोबरील अडीच वर्षांचा प्रवास उलगडत आहेत 'द हिंदू'चे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांच्याशी गप्पा मारताना..