
Gully Cricket with Vinod Kambli to sports film music ft. Kaushal Inamdar
Sports कट्टा · Ideabrew Studios
Show Notes
Kaushal Inamdar is a renowned music composer as we know him. However, he is an ardent sports fan. He grew up in Dadar near Shivaji Park, so it was obvious that he picked up a bat and ball. But he also played hockey in his school days. Today, he passionately follows tennis as well. An athlete and music share a close bond as athletes often find themselves surrounded by music. In this episode of ‘Sportscha Kida’ with Amol Karhadkar, Kaushal shares the relationship between Sports and Music, the learnings from it as a music composer and a lot more…
कौशल इनामदार हे ख्यातनाम संगीतकार आहेतच, परंतु खेळ हा त्यांचा तितकाच जिव्हाळ्याचा विषय आहे. दादरला शिवाजी पार्कजवळ वाढल्याने क्रिकेट अर्थातच त्यांच्या रक्तात आहे, पण शाळेत असताना क्रिकेटबरोबर ते हॉकीदेखील खेळले आहेत आणि आता टेनिसही तितक्याच आत्मीयतेने बघतात. खेळाडू आणि संगीत यांचं एक जवळचं नातं असतं, खेळातून त्यांना आयुष्यात आणि संगीतकाराच्या भूमिकेतून आलेली शिकवण म्हणून काय शिकता आलं, यावर कौशलने दिलखुलास गप्पा मारल्या आहेत अमोल कऱ्हाडकरशी ‘स्पोर्ट्सचा किडा‘ या मालिकेत…