PLAY PODCASTS
From quitting Kabaddi to 8th Season of PKL: Shrikant Jadhav 's incredible journey

From quitting Kabaddi to 8th Season of PKL: Shrikant Jadhav 's incredible journey

Sports कट्टा · Ideabrew Studios

February 11, 202419m 58s

Show Notes

Shrikant Jadhav grew up in a small village in Ahmednagar district. A certificate of appreciation at the hands of a chief guest in school on Independence Day was a big deal for him at that time. As his game flourished, he moved to Mumbai to compete in Professional tournaments. The journey hasn't been easy by any stretch of the imagination. Shrikant had to pull out of the first two seasons of the Pro Kabaddi League (PKL) because of injuries. That's when the reality hit him hard. He decided to quit the sport so that he could run the house. As fate would have it, Shrikant found his way back into Kabaddi. Today he's one of the most consistent raiders in the league. Shrikant Jadhav shares his journey on this episode of Kattyavarchya Gappa with Amol Gokhale…

श्रीकांत जाधवने कबड्डी खेळायला सुरुवात केली अहमदनगर जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातून. स्वांत्र्यदिनाच्या दिवशी प्रमुख पाहुण्यांकडून मिळणारं प्रशस्तिपत्रक हि तेव्हा त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तिथून पुढे त्याचा खेळ जसा बहरला तसं त्याने घर सोडलं, मुंबईत आला आणि व्यावसायिक कबड्डी खेळायला सुरुवात केली. आज श्रीकांत प्रो कबड्डी लीगमध्ये आठवा हंगाम खेळतोय, पण हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. प्रो कबड्डीच्या पहिल्या दोन हंगामांवर पाणी सोडावं लागलं कारण स्पर्धा तोंडावर असताना दुखापत झाली. त्यावेळी घरच्या हलाखीच्या परिस्थितीच्या वास्तव्याला सामोरं जाण्यासाठी श्रीकांतने कबड्डी सोडायचा टोकाचा निर्णय घेतला, पोलीस भरतीची परीक्षा देखील दिली. पण त्याच्या नशिबात कबड्डी लिहिली होती आणि तो खेळात परत आला. त्याचा हा प्रवास श्रीकांतने उलगडला आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखले बरोबर...