
From Pune maidans to Shiv Chhatrapati Award: Pratik Waikar’s Kho-Kho journey
Sports कट्टा · Ideabrew Studios
Show Notes
Pratik Waikar was good at ‘Langdi’ in his school days. Thus, he would frequent the ‘Kho-Kho’ ground for Langdi practice. That’s how his Kho-Kho journey started and he excelled at it. So much so that Pratik has captained Maharashtra in all-group categories and today leads the Telugu Yoddhas side in ‘Ultimate Kho-Kho’ league. In this episode of Kattyavarchya Gappa with Amol Gokhale, Pratik shares the journey that started in Pune and earned him ‘The Shiv Chhatrapati Award’, the highest sports award of the Maharashtra government…
शाळेत लंगडी चांगला खेळतो म्हणून सरावाला खो-खोच्या मैदानावर जाण्यापासून प्रतिक वाईकरची खो-खो खेळायला सुरुवात झाली. त्याचं खेळातील नैपुण्य इतकं होतं कि त्याने महाराष्ट्रासाठी सर्व वयोगटात कर्णधार म्हणून कामगिरी बजावलीच पण आत्ता अल्टिमेट खो-खो स्पर्धेतदेखील तेलगू योद्धाज् संघाचा तो कर्णधार आहे. पुण्यातील मैदानावर सुरु झालेला त्याचा प्रवास ते शिव छत्रपती पुरस्कार मिळणं, इथपर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागलेली मेहनत आणि क्रिकेट एवढी प्रसिद्धी नसलेला खेळ खेळताना खेळाडूला कोणत्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? प्रतिक वाईकरने त्याचा प्रवास उलगडला आहे अमोल गोखले बरोबर कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...