
Sports कट्टा
507 episodes — Page 11 of 11

S1 Ep 6IPL Uwaach with Dhawal Kulkarni
"IPL उवाच" च्या पहिल्या पुष्पात ऐकुया धवल कुलकर्णी - जो IPLच्या सर्व आवृत्त्या खेळणारा एकमेव भारतीय मध्यमगती गोलंदाज आहे - घेत आहे त्याच्या T२० विश्वातील एका तपाचा मागोवा. ----- We start the IPL interview series with Mumbai's Dhawal Kulkarni...

S1 Ep 5Is the IPL in danger?
IPL साठी UAE ला रवाना झालेल्या संघांमधील एक डझनहून जास्त व्यक्तींना करोनाव्हायरसची लागण झाली आहे. ह्याने IPL धोक्यात आली आहे? आणि सुरेश रैनाच्या मायदेशी परतण्याचं नक्की कारण काय? ----- Is IPL in danger, with more than a dozen individuals...

S1 Ep 4The Making of Rohit Sharma
**रोहित शर्**मा हा "खेल रत्न पुरस्कार" मिळालेला फक्त चौथा क्रिकेटर बनण्याच्या निमित्ताने त्याचे प्रशिक्षक** दिनेश लाड** सांगत आहेत रोहितच्या मैदानावरच्या आणि बाहेरच्या काही आठवणी. ----- As **Rohit Sharma** becomes only the fourth cricketer to...

Dinesh Lad talks about Rohit Sharma
trailerRohit Sharma's coach gives us a peek into the making of Rohit Sharma. Stories like you've never heard before.

S1 Ep 3MS Dhoni, Suresh Raina and us!
महेंद्रसिंह धोनी चालत-चालत चित्रपट बघायला कसा गेला? त्याने एका होतकरू पत्रकाराला कॅप्टन झाल्यावर लगेच मुलाखत कशी दिली? आणि टीम इंडियाच्या एका वरिष्ठ सदस्याने काय ठेवलं होतं सुरेश रैनाचं टोपणनाव? धोनी-रैना जोडगोळीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्...

S1 Ep 2My Memorable Ranji Season: Aditya Tare (Part 2)
धवल कुलकर्णीने रणजी फायनलमध्ये कमाल करण्याची परंपरा पहिल्या डावात चालू ठेवली होती. दुसऱ्या डावात शार्दूल ठाकूरला नवा बॉल न देऊन चावी मारण्याची कल्पना कशी सुचली ते एक २०१५-१६ चा मुंबई कर्णधार आदित्य तरे कडून "माझा अविस्मरणीय रणजी ट्रॉफी हंगाम"च्या उत्...

S1 Ep 1My Memorable Ranji Season: Aditya Tare (Part 1)
एका वरिष्ठ प्रशिक्षकाचे एका दशकानंतर मुंबई ड्रेसिंग रूममध्ये पुनरागमन; नवोदित कर्णधार; तरुण क्रिकेटर्सची फळी; आणि जवळजवळ अक्खा सीझन संघात एकही टेस्ट खेळाडू नाही. तरीही, मुंबईने २०१५-१६ मध्ये रणजी ट्रॉफीच्या करंडकावर ४१व्या वेळेस आपले नाव कोरले. ऐ...