PLAY PODCASTS
Can India rise from '36/9' in the Boxing Day Test? (36 चा आकडा, पृथ्वी शॉ आणि आयपीएल मध्ये 2 नवीन संघ)
Season 3 · Episode 5

Can India rise from '36/9' in the Boxing Day Test? (36 चा आकडा, पृथ्वी शॉ आणि आयपीएल मध्ये 2 नवीन संघ)

Sports कट्टा · Ideabrew Studios

December 25, 202015m 42s

Show Notes

भारताच्या ऍडलेडमधील दारुण पराभवाचं भारताच्या ऍडलेडमधील दारुण पराभवाचं खरं कारण काय?? पृथ्वी शॉला ३६ ऑल आऊट साठी जबाबदार ठरवणं योग्य आहे? कोण असणार मेलबोर्नमध्ये सलामीवीर? कोण घेणार विराट कोहलीची चौथ्या क्रमांकाची जागा? कोहलीची अनुपस्थिती जास्त जाणवेल का शमीची? आणि 'बॉक्सिंग डे'च नक्की दिनमहात्म्य काय?

प्रश्न तुमचे, उत्तरं आमची...

What actually caused India's sorry downfall in Adelaide? Is it fair to make Prithvi Shaw a scapegoat for the colossal collapse? Who will India open with in Melbourne? Who will replace Virat Kohli at No. 4? Who will India miss more: Kohli or Shami? And a quick explainer about "Boxing Day".

We try and clear all your doubts ahead of the Boxing Day Test.