
Aditya Tare: Mumbai to Ranji Trophy knockouts via Uttarakhand
Sports कट्टा · Ideabrew Studios
January 31, 202316m 45s
Show Notes
मुंबईचे रणजी ट्रॉफीमधील आव्हान संपुष्टात आले असले तरी मुंबईच्या शेवटच्या रणजी-विजेत्या कर्णधाराचे - आदित्य तरेचे - आव्हान मात्र अजूनही शाबूत आहे. ह्या हंगामात उत्तराखंडसाठी खेळताना आदित्यने त्यांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या भरारीत मोलाची कामगिरी बजावली आहे. बलाढ्य कर्नाटकाशी लढायला सज्ज होताना आदित्यने त्याच्या व संघाच्या प्रवासाबद्दल CCBK शी गप्पा मारल्या
Mumbai's Ranji Trophy challenge may have ended, but the challenge of Mumbai's last Ranji-winning captain - Aditya Tare - is still intact. Playing for Uttarakhand this season, Aditya has been instrumental in their run to the quarterfinals. Aditya chats with CCBK about his and the team's journey as they prepare to take on the mighty Karnataka