PLAY PODCASTS
प्रतिक - कलश स्वर आणि संकलन शोभना ताई

प्रतिक - कलश स्वर आणि संकलन शोभना ताई

रामकुटी (Ramkuti)

February 2, 20257m 23s

Audio is streamed directly from the publisher (play.hubhopper.com) as published in their RSS feed. Play Podcasts does not host this file. Rights-holders can request removal through the copyright & takedown page.

Show Notes

व्हाट्सअप रामकुटी तर्फे आपले हिंदू घर्मातील प्रतिक जसे कमळ, कलश... इत्यादी विविध प्रतिक याची माहिती Zoom meeting वर सांगितली जात आहे.

*रामकुटी* मध्ये  खालील प्रमाणे श्लोक पठण करण्यात येते.
*रोज सकाळी 6.30am to 7.20am*
*Google link*
To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/web-ymma-nka
Or
open Meet and enter this code: web-ymma-nka

Zoom link वर
रोज *सौंदर्य लहरी* रोज सकाळी ९ वाजता तीन श्लोक
*रोज. रामरक्षा स्तोत्र पठण रोज दुपारी ४ आणि ९ वाजता*.
रोज  भीमरूपी किंवा हनुमान चालीसा,हनुमान पंचरत्न कोणतेही एक.
*रामकुटी* मध्ये  खालील प्रमाणे श्लोक पठण करण्यात येते.
वारा प्रमाणे खालील स्तोत्रे
*सोमवार*.  शिवमहिम्न आणि शिव विषयक
*मंगळवार*. श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टक गणपती, हनुमान
*बुधवार*. कृष्ण आणि विठ्ठल अभंग
*गुरुवार* श्री विष्णू  आणि दत्त; गुरू
*शुक्रवार*  शक्ती देवी विषयक, दुर्गा, महिषसुरमर्दिनी वगैरे.
*शनिवार*. *राम आणि *हनुमान*  फक्त
*रविवार* सूर्य , कालभैरव.आदित्य हृदय स्तोत्र, नवग्रह

*Zoom meeting link* https://us05web.zoom.us/j/82416935679?pwd=2mMATh6fHEB62UKr1kuSmUvbhq7imx.1

*साधकांनी म्हटलेले स्तोत्रे*
https://youtube.com/@ramkuti?si=3Xstpk9SuBF9M8Y