PLAY PODCASTS
पितृअष्टक सौ सुविद्या ताई बिरेवार

पितृअष्टक सौ सुविद्या ताई बिरेवार

रामकुटी (Ramkuti)

September 29, 20233m 38s

Show Notes

पितृअष्टक
जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला
पुढे वारसा हा सदा वाढविला
अश्या नम्र स्मरतो त्या पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ १ ॥
इथे मान सन्मान सारा मिळाला
पुढे मार्ग तो सदा दाखविला
कृपा हिच सारी केली तयांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ २॥
मिळो सद् गती मज पितरांना
विनंती हिच माझी त्रिदेवतांना
कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥ ३॥
....